■ आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय दिन
■ 08 डिसेंबर महत्वाच्या घटना
〉 1740
दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.
〉 1937
भारतातील पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.
〉 1941
दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, फिलीपाईन्स व डच इस्ट इंडिजवर हल्ला केला.
〉 1955
युरोप परिषदेने युरोपचा ध्वज स्वीकारला.
〉 1971
भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदटावर हल्ला केला.
〉 1985
सार्क परिषदेची स्थापना करण्यात आली.
〉 2004
रवींद्रनाथ टागोर यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृती स्वीडन सरकारने भेट दिली.
〉 2016
इंडोनेशियातील असेह प्रांतात 6.5 रिश्टरचा भूकंप अंदाजे 97 लोक मृत्युमुखी पडले
■ 08 डिसेंबर जन्म / जयंती
〉 1720
बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचा जन्म.
【मृत्यू - 23 जून 1761】
〉 1765
प्रख्यात शास्रज्ञ एलि व्हिटने यांचा जन्म.
【मृत्यू - 06 ऑक्टोबर 1825】
〉 1861
जनरल मोटर्स आणि शेवरलेटचे संस्थापक विलियम सी. दुरंत यांचा जन्म.
【मृत्यू - 18 मार्च 1947】
〉 1877
महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती यांचा जन्म.
【मृत्यू - 01 मार्च 1955】
〉 1894
पॉपय कार्टूनचे निर्माते ई. सी. सेगर यांचा जन्म.
【मृत्यू - 13 ऑक्टोबर 1938】
〉 1897
हिंदी कवी पं.बाळकृष्ण शर्मा उर्फ नवीन यांचा जन्म.
【मृत्यू - 29 एप्रिल 1960】
〉 1900
जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिगदर्शक उदय शंकर यांचा जन्म.
【मृत्यू - 26 सप्टेंबर 1977】
〉 1935
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्म.
〉 1942
भारतीय क्रिकेटपटू हेमंत कानिटकर यांचा जन्म.
〉 1944
चित्रपट अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा जन्म.
〉 1951
नोर्थेन अंड शेलचे संस्थापक रिचर्ड डेसमंड यांचा जन्म.
■ 08 डिसेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1978
इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मायर यांचे निधन
【जन्म - 03 में 1898】
〉 2004
प्रसिद्ध कॅमेरामन सुब्रतो मित्रा यांचे निधन.
〉 2013
नोबेल विजेते ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट जॉन कॉर्नफॉथ यांचे निधन.
【जन्म - 07 सप्टेंबर 1917】






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!